Testimonials


Superb ambiance & management very prompt & humble service. All the best, keep it up.

Onkar Ook, Pune-30 (7-10-2017)

इथे येऊन फार छान वाटले. जेवण व इतर सोयी खूप आवडल्या. पुन्हा नक्की येऊ.

अंशुमान तांबे. (२०-११-२०१७)

खूप छान जेवण. लोक खूपच छान, जेवण व इतर सोयी मस्त. परत नक्की येऊ. धन्यवाद.

नलबलवार फॅमिली. (२२-१०-२०१७)